news banner

Khaas Re TV - Local To Global Buzz

Feb. 27, 2023, 4:02 p.m.
मनातून कळा निघाल्या भावा..

जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर ‘Calm Down’ हे गाणं नक्कीच ऐकलं असणार. या गाण्यावर इन्स्टाग्रामवर अनेकजण रिल्स बनवत आहेत. तर काहींनी त्यावर डान्ससुद्धा केला आहे. नायजेरियन गायकाचं हे गाणं जगभरात तुफान हिट ठरतंय.

Read More
Nov. 29, 2022, 3:22 p.m.
पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेब सिरीज ‘मनी हाईस्ट’ च्या (Money Heist 5) गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत. हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. यांचे व्हिडीओजही गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून, ही आहे टीम ‘खास रे’!

Read More
Nov. 29, 2022, 3:20 p.m.
खास रे... हा 'ऊसाचा रस' एकदा ऐकाच, सुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा

- देशात सध्या कोरोना महामारीचं संकट असून विदारक परिस्थित पाहायला मिळत आहे. वर्तमानपत्र असो, न्यूज चॅनेल असो किंवा सोशल मीडिया असो, सर्वत्र केवळ कोरोना महामारीच्या बातम्यांनी माध्यमं भरली आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमेडीसीवीरसाठी नातेवाईकांची वणवण आणि ऑक्सिजनसाठी देशाची सुरु असेलली धडपड पाहून मन खिन्न होत आहे. मात्र, सोशल मीडियात सध्या व्हायरल होणाऱ्या एका मराठी रॅप साँगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांमध्ये 'ऊसाच्या रसाचा' गोडवा सर्वांनाचा भूतकाळात घेऊन गेलाय.

Read More
Nov. 29, 2022, 3:12 p.m.
गावच्या पोरांचा नादखुळा! ऊसाच्या रसावर बनवलं Rap Song

रणरणत्या उन्हात तुम्ही एखाद्या रस्त्यावरुन चालले असाल. घसा कोरडा (Dry throat) पडला असेल तर, तुम्हाला कसली आठवण येते? घशाला कोरड पडल्यावर उन्हाळ्यात पाणी प्यावसं वाटतंच. पण, त्याबरोबर थंडगार सरबत (Cold Drink) किंवा मग ऊसाचा रस (Sugarcane juice) प्यावा असं वाटतंच. ऊसाचा रस पिण्याचे फायदे (Benefits of drinking sugarcane juice) आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. रस्त्यावरुन जाताना रसवंती गृहातल्या घुगरांचा आवाज आला की आपसूक आपली पावलं त्याकडे वळतात.

Read More
Nov. 29, 2022, 3:10 p.m.
Money Heistच्या गेटअपमधून कोण देतय लसीकरणाचा संदेश

नेटफ्लिक्सवरील Netflix बहुप्रितिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’च्या MoneyHeist पाचव्य़ा सिझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला ३ सप्टेंबरला आला आणि त्या वेब सीरिज मधील कलाकारांची वेषभूषा Costume करुन पुण्यातील काही तरुणांनी रस्त्यांवरती उतरुण, गाणे म्हणत नागरिकांना लसvaccinne घेण्याचे आवाहन केले होते. हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच या तरुणांचे व्हिडिओजही video गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरती Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून ही आहे टीम 'खास रे'! Vaccination message from Money Heist's Getup

Read More
Nov. 29, 2022, 3:07 p.m.
‘खास रे’ची म्युझिकल लस! सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारं ‘लस घ्या’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'खास रे' या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नेहमीच विविध विषय आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या गाण्याच्या, व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन करणं हा निव्वळ हेतू मनात ठेवून 'खास रे' टिम नवीन नवीन गाण्याचा तडाका प्रेक्षकांना देत असतात. अश्यातच आता मनोरंजनातून प्रबोधन करत लस घ्या' हे गाणं खास रे टिमने प्रदर्शित केलय.

Read More

In the Spotlight: Awards & Nominations

Year Category Film Result